Instagram story viewer> @marne__0055> Tagged
2K
followers
1144
following
कार्यफक्त:- देव,देश,धर्म,समाजसेवा
अध्यक्ष:-किल्ले सिंहगड समिती
सदस्य:-विश्व हिंदू मराठा संघ महाराष्ट्र राज्य
समाजगौरव पुरस्कार सन्मानित २०२५
POSTS STORIES REELS TAGGED
हिंदू धर्माच्या साक्षीने आई भवानीच्या आशीर्वादाने नसरापूर येथील अत्याचार प्रकरणातील चिमुकलीला न्याय मिळावा आरोपी भीमराव कांबळे व अशे कृत्य करणाऱ्या नराधमांला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही आई भवानीच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी जाणार आहोत🚩

माळ 8 वी वार रविवार दिनांक 18 ऑक्टोंबर 2026 रोजी सकाळी ठीक 7:00 वाजता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारक डेक्कन पुणे ते छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक आई भवानी माता मंदिर कोथरूड पुणे🚩

@vishw_hindu_maratha_sangh 🚩🇮🇳

InFrame : @marne__0055 @pranavkadam.2230 @aditya_mohol_ @samarth_gujar2606 

#navratri2026 #viralreeĺs #viralvideos #norape
10
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे... स्वराज्यसंकल्पक - शहाजीराजे मालोजीराजे भोसले तसेच स्वराज्य जननी - माँसाहेब जिजामाता शहाजीराजे भोसले यांना साक्षी मानून पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली तसेच धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी धर्मासाठी बलिदान केले यांना साक्ष ठेवून विश्व हिंदू मराठा संघ महाराष्ट्र राज्य यांनी संकल्पना चालू केली जिथे कुठे आपले शिव-शंभू महाराजांचे स्मारक तसेच महापुरुषांचे स्मारक आणि गड किल्ले संवर्धन आणि ते जोपासण्यासाठी एक संघटना स्थापन केली. त्याची विश्व हिंदू मराठा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक - अध्यक्ष पै.भूषण उर्फ मारुती किसन वर्पे यांनी पुणे विभाग कार्यकारणी खालील प्रमाणे प्रसिद्धी केली आहे.
विश्‍व हिंदू मराठा संघ महाराष्ट्र राज्य (पुणे विभाग) कडून नवीन कार्यकारीणी जाहीर झाली आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे आणि सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
.
.
.
.
.
#vishwhindumarathasangh #punecity #chatrpatisambhajimaharaj 
#dharmveersambhajimaharaj
42
आनंद वाटल्याने द्विगुणित होतो! ❤️✨
​विश्व हिंदू मराठा संघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक पै.भूषण दादा उर्फ मारुती किसन वर्पे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, संघाच्या वतीने श्री साई सेवा मतिमंद मुलांची शाळा, शिवणे येथे या लहानग्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत दादांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात आणि आपुलकीने साजरा करण्यात आला. 💐🎂
​या निष्पाप चेहऱ्यांवरील आनंद आणि त्यांचे आशीर्वाद हीच आमच्यासाठी खरी वाढदिवसाची भेट आहे.
​दादांना उदंड आणि उज्वल आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩🎉
​#भूषणदादावर्पे #विश्वहिंदूमराठासंघ #वाढदिवसअभिष्टचिंतन #शिवणे #श्रीसाईसेवा समाजसेवा InstaGood SocialWork Maharashtra
27
काही ठिकाणं फोटोमध्ये नाही, फक्त अनुभवात सुंदर दिसतात… राजगड! 🌿⛰️
.
.
@vishw_hindu_maratha_sangh 
@spartans_of_mountains 
.
.
.#rajgad #rajgadfort⛳️ #saydri #torna #rajgadtrek🚩
26
शहराच्या गर्दीतून दूर, या शांत आणि सुंदर निसर्गाच्या सानिध्यातला एक दिवस

#Brahmanwadi #Maval #Lonavala #hiddengen
19
जी लोक आज गडकिल्ल्यांना नाव ठेवतात त्यांना काय कळणारे आमच्याकडे गडकिल्ल्यांचे इतिहास प्लॅस्टिक हटवा गडकिल्ले वाचवा ही मोहीम  किल्ले राजगड येथे विश्व हिंदू मराठा संघ महाराष्ट्र राज्य / शिवार्थ ग्रुप / शिवसेना युवासेना गड किल्ले संवर्धन कक्ष यांच्या माध्यमातून ऊन,वारा, पाऊस असो  ही मोहीम अशीच राबवण्यात येणार ही मोहीम यशस्वीरित्या पणे पार पडली तरी सर्व श्री शिवशंभु भक्त यांचे मनापासून आभार व आपल्याला अशेच गडकिल्ले व आपली मंदिरे स्वच्छ करून आपल्याला पुढच्या पिढीसाठी राखण ठेवायचे आहेत.. 🙏
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
@vishw_hindu_maratha_sangh 
@shivarth_group @yuvagadsena #गडकिल्ले #किल्ले #गडकिल्लेसंवर्धन #किल्लेसंवर्धन दुर्गसंवर्धन दुर्गप्रेमी किल्लेभ्रमंती गडप्रेमी शिवप्रेमी छत्रपतीशिवाजीमहाराज शिवराय महाराष्ट्र महाराष्ट्रदुर्ग सह्याद्री सह्याद्रीभ्रमंती सह्याद्रीच्या_वाटा ट्रेकिंग ट्रेकिंगमराठी Trekking FortTrekking FortLovers FortConservation MaharashtraForts Sahyadri MaharashtraTrekking ExploreMaharashtra MarathiTrekker SaveForts FortConservation
11
back to up