Instagram story viewer> @mpcb_official> Posts
18.9K
followers
23
following
Maharashtra Pollution Control Board (MPCB) is a government organisation implementing various environmental legislations in the state of Maharashtra.
POSTS STORIES REELS TAGGED
Download All
Big environmental changes begin with our smallest daily choices. Let’s build a cleaner, greener Maharashtra!

#smallstepsbigchanges #MPCB by @mpcb_official
0
38 minutes ago
Download
स्वच्छता आणि निसर्ग संवर्धन हीच खरी राष्ट्रसेवा! 

गांधी जयंतीनिमित्त एक संकल्प करूया, आपला परिसर स्वच्छ ठेवूया आणि पर्यावरणपूरक सवयी अंगीकारूया!

#GandhiJayanti #MPCB by @mpcb_official
1
9 hours ago
Download
मा. श्री. राहुल रेखावार जी (भा.प्र.से.), सदस्य सचिव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी मंडळाच्या मुख्यालयात डॉ. श्री. राजेंद्र राजपूत जी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तांत्रिक सहाय्यक सचिव यांच्या निवृत्तीनिमित्त त्यांचा सत्कार करून, शुभेच्छा दिल्या. 

यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

______________

Hon. Shri Rahul Rekhawar ji (IAS), Member Secretary, Maharashtra Pollution Control Board (MPCB), felicitated and extended his best wishes to Dr. Shri Rajendra Rajput ji, Technical Assistant Secretary, MPCB, on the occasion of his retirement at the Board's headquarters.

Officials of the Maharashtra Pollution Control Board were present on this occasion.

#MPCB by @mpcb_official
1
a day ago
Download
मा. श्री. सिद्धेश कदम, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडळाच्या मुख्यालयात डॉ. श्री. राजेंद्र राजपूत जी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तांत्रिक सहाय्यक सचिव यांचा निवृत्ती कार्यक्रम पार पडला. यावेळी मा.सिद्धेश जी यांनी  डॉ. श्री. राजेंद्र राजपूत जी यांचा सत्कार करून, त्यांना शुभेच्छा दिल्या. 

 डॉ. श्री. राजेंद्र राजपूत जी यांनी आपला कार्यकाळ अतिशय निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पूर्ण केला, याबद्दल त्यांचे खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने खूप शुभेच्छा! 

या निवृत्ती कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

________

A retirement farewell ceremony was held at the MPCB headquarters for Dr. Shri Rajendra Rajput Ji, Technical Assistant Secretary, Maharashtra Pollution Control Board. The event was held in the esteemed presence of Hon. Shri Siddhesh Kadam, Chairman, Maharashtra Pollution Control Board, On this occasion, Hon. Shri Siddhesh Kadam Ji felicitated Dr. Shri Rajendra Rajput Ji and extended his best wishes for his next chapter.

MPCB expresses its deep gratitude to Dr. Shri Rajendra Rajput Ji for completing his tenure with remarkable dedication and integrity. We wish him robust health and happiness in all his future endeavors!

The ceremony was attended by all MPCB officials and staff members.

#MPCB by @mpcb_official
2
2 days ago
Download
लोकशाही मराठी संवाद २०२६ ! 

मा. श्री. सिद्धेश कदम, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी लोकशाही मराठी वृत्तवाहिनीच्या 'लोकशाही मराठी संवाद २०२६' या विशेष कार्यक्रमात उपस्थिती लावली. यावेळी मा.सिद्धेश जी यांनी महाराष्ट्राच्या शाश्वत विकासावर आणि हवामान बदलाच्या संकटावर आपले विचार मांडले.

तसेच आजचा 'Gen Z' अभ्यासू व टेक्नॉलॉजी फ्रेंडली आहे, त्यांना गरज आहे ती योग्य दिशा देण्याची. पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणाऱ्या प्रत्येक युवकाच्या पाठीशी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ खंबीरपणे उभं आहे. असा विश्वास मा.सिद्धेश जी यांनी यावेळी व्यक्त केला. 

याप्रसंगी मा. श्री. उदय सामंत जी उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य , श्री. विशाल पाटील जी लोकशाही मराठीचे मॅनेजिंग एडिटर, डॉ. रघु मोरे जी रेअर रूट्स होमिओपॅथी, श्री. संजय भुस्कुटे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
___________

Hon. Shri Siddhesh Kadam, Chairman, Maharashtra Pollution Control Board, participated in Lokshahi Marathi News’ special event ‘Lokshahi Marathi Samvad 2026’. During the session, Hon. Shri Siddhesh Kadam Ji shared his vision on Maharashtra’s sustainable development and tackling the climate change crisis. 

He highlighted that today’s Gen Z is tech-savvy and insightful, needing only the right direction, and assured that MPCB stands firmly behind every youth adopting eco-friendly habits.

The event was attended by Hon. Shri Uday Samant Ji, Minister of Industries (Maharashtra State), Shri Vishal Patil Ji, Managing Editor, Lokshahi Marathi, Dr. Raghu More Ji, Rare Roots Homeopathy, Shri Sanjay Bhuskute, Public Relations Officer, MPCB, alongside other distinguished dignitaries.

@isiddheshrkadam @lokshahimrathi 

#Lokshahi #MPCB #SiddheshKadam by @mpcb_official
0
2 days ago
Download
जलप्रदूषण रोखण्यात घरगुती सांडपाणी प्रक्रिया (STP) आणि औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया (ETP) या दोन्ही यंत्रणा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात!

#STP #ETP #WaterConservation #MPCB by @mpcb_official
3
2 days ago
Download
मा. श्री. सिद्धेश कदम, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडळाच्या कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत मा. श्री. सिद्धेश कदम जी यांनी विविध पर्यावरणीय विषयांबाबत सखोल चर्चा करून, समस्यांवर उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिले. या बैठकीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. 
-----
Hon. Shri Siddhesh Kadam, Chairman, Maharashtra Pollution Control Board, chaired a crucial review meeting at the MPCB headquarters. During the session, Hon. Shri Siddhesh Kadam Ji held detailed discussions on key environmental issues and issued necessary directives to resolve pressing challenges. Senior officials from MPCB were also present during the deliberation.

@isiddheshrkadam

#MPCB #SiddheshKadam by @mpcb_official
0
3 days ago
Download
मा. श्री. सिद्धेश कदम, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडळाच्या मुख्यालयात मा.डॉ. मायकेल ग्रीनस्टोन, युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोचे पर्यावरण-अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक आणि इपिक इंडियाच्या प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ETS ची अंमलबजावणी, उद्योगांमधून होणाऱ्या उत्सर्जनाचे अचूक निरीक्षण आणि पारदर्शक पर्यावरणीय अनुपालन व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
------------
Hon. Shri Siddhesh Kadam, Chairman, Maharashtra Pollution Control Board, chaired a high-level meeting at the MPCB headquarters with Dr. Michael Greenstone, Professor of Environmental Economics at the University of Chicago, alongside representatives from EPIC India. The discussion focused on expanding the Emissions Trading Scheme (ETS), enhancing real-time emission monitoring across industries, and establishing a transparent compliance framework. Senior officials from MPCB were also present during the deliberation.

@isiddheshrkadam

#MPCB #SiddheshKadam by @mpcb_official
0
3 days ago
Download
पुढच्या वर्षी आपणही बाप्पाचे स्वागत पर्यावरणपूरक पद्धतीने करूया, उत्सवासोबत पर्यावरणाचे ही भान राखूया!

@mumbaitak

#Ganeshotsav2026 #ecofriendlybappa #MumbaiTak #MPCB by @mpcb_official
1
3 days ago
Download
Let's reduce food waste, compost what’s left, and protect our planet!

 #FoodWasteReduction  #SaveThePlanet #MPCB by @mpcb_official
1
3 days ago
Download
मा. श्री. सिद्धेश कदम, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी आज मंडळाच्या मुख्यालयात एमएमआर क्षेत्रातील प्रादेशिक अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली.
या बैठकीत मा. सिद्धेश कदम जी यांनी एमएमआर विभागातील CAAQM (Continuous Ambient Air Quality Monitoring) केंद्रांची कार्यक्षमता, हवेच्या गुणवत्तेचे सातत्यपूर्ण निरीक्षण आणि प्रदूषण नियंत्रणासाठी राबवण्यात येणाऱ्या आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले. यावेळी मंडळाचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
——————
Shri Siddhesh Kadam, Hon’ble Chairman of the Maharashtra Pollution Control Board, chaired a review meeting via video conferencing with regional officers of the MMR region at the MPCB headquarters today.
During the meeting, Shri Siddhesh Kadam Ji reviewed the operational efficiency of CAAQM (Continuous Ambient Air Quality Monitoring) stations across the MMR region and discussed continuous air quality monitoring alongside necessary measures for effective pollution control, issuing key directives to senior officials. Concerned officers of the Board were also present during the review.

@isiddheshrkadam 

#SiddheshKadam #MPCB by @mpcb_official
0
4 days ago
Download
मा. श्री. सिद्धेश कदम, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची मंडळाच्या कार्यालयात एनडीआरएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी राज्यातील रासायनिक व औद्योगिक अपघात रोखणे आणि आपत्कालीन परिस्थितीत जलद मदतकार्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच मा. सिद्धेश जी यांनी पर्यावरण रक्षण व नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कटिबद्ध आहे अशी ग्वाही दिली. 
______________________

Senior officers from the National Disaster Response Force (NDRF) met with Hon. Shri Siddhesh Kadam, Chairman, Maharashtra Pollution Control Board, at the MPCB headquarters. Detailed discussions centered on preventing chemical and industrial accidents across the state and ensuring rapid emergency response mechanisms. Hon. Shri Kadam reaffirmed MPCB’s resolute commitment to prioritizing environmental protection and public safety above all.

@isiddheshrkadam 

#MPCB #SiddheshKadam by @mpcb_official
1
4 days ago
Download
×

Download all media on this page

Photos Videos
back to up