23 days agoPR Nexus FishMart Fresh Fish & Seafood, Now Online Pune only. Order conveniently through our website: https://fishmart.prnexusgroup.com/ Download our app for easy ordering: https://play.google.com/store/apps/details?id=com.prnexusgroup.fishmart For assistance, WhatsApp us at 7666293267. PR Nexus FishMart Freshness Delivered to You.
a month agoआम्ही पण संध्याकाळीच जेवतो, तुम्ही कधी जेवता @abhimanyukulkarni @sohan_tukdev @_delta63_ @i_am_niket_
a month agoएकदम बकवास ....! पैसे वेळ वाया घालवू नका ...विनाकारण ग्राहकांना ताटकळत ठेवतात ... ना quality ना quantity .... Personal Experience आहे
2 months agoबिलकुल च अप्रतिम नाही… गोलाकार मेन्यू मधल्या अर्ध्या गोष्टी तर अनअवेलेबल असतात आणि ह्याच गोष्टी खाऊया म्हणून आपण तिथे थांबेललो असतो…जे काही मिळेल ते ही बिलो एवरेज और फार फार तर एवरेज…
3 months agoआम्ही नॉनव्हेज ऑर्डर केला होत. एवढं काही जेवण चविष्ट न्हवते. आणि सर्व्हिस पण खुप काही चांगली न्हवती. आमचे तर वाद झाले. तेव्हा कुठे ऑर्डर घेण्या साठी आले.
